सरकारी सेवक टूलकिट चिन्ह

सरकारी सेवक टूलकिट

महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी · HRPM INDUSTRIES

सर्व 207 कॅल्क्युलेटरची यादी पहा →

महत्त्वाची सूचना: हे टूलकिट केवळ गणना व नियोजनासाठी सहाय्यक साधन आहे. वापरकर्त्यांनी संबंधित शासन निर्णय (GR), परिपत्रके, विभागीय आदेश किंवा लागू असलेल्या नियमांनुसार अद्ययावत दर, टक्केवारी, मर्यादा व आवश्यक माहिती भरावी. आवश्यक त्या ठिकाणी अधिकृत संदर्भासाठी संबंधित संकेतस्थळे व GR / PDF दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अंतिम आर्थिक, सेवा किंवा निवृत्तीविषयक निर्णय घेताना संबंधित वेळी लागू असलेले अधिकृत शासन निर्णय, नियम व विभागीय आदेश यांनाच अंतिम मानावे.
सरकारी सेवक टूलकिट बॅनर
सरकारी सेवकांसाठी उपयुक्त गणना साधनेविनामूल्य आणि प्रीमियम साधने स्वतंत्र विभागांमध्ये उपलब्ध आहेत.